एकूण जागा : ११
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) उपसंचालक/ Deputy Director ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) बायोलॉजिकल सायन्स मध्ये पदवी (शेतीसह) किंवा पदव्युत्तर डिप्लोमा इन एग्रीकल्चरल बिझिनेस ०२) अनुभव.
२) प्रधान खाजगी सचिव/ Principal Private Secretary ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बायोलॉजिकल सायन्स मध्ये पदवी (शेतीसह) किंवा पदव्युत्तर पदवी, कृषी व्यवसायात पदविका ०२) अनुभव.
३) सहाय्यक संचालक/ Assistant Director ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) बायोलॉजिकल सायन्स मध्ये पदवी (शेतीसह) किंवा पदव्युत्तर पदवी, कृषी व्यवसायात पदविका ०२) अनुभव.
४) कर्मचारी फील्ड अधिकारी/ Staff Field Officer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) व्यवसाय प्रशासन पदवी किंवा व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदविका / व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव.
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतन श्रेणी PayScale:
१) उपसंचालक/ Deputy Director – ६७,७०० ते २,०८,७००/-
२) प्रधान खाजगी सचिव/ Principal Private Secretary -६७,७०० ते २,०८,७००/-
३) सहाय्यक संचालक/ Assistant Director – ४७,६०० ते १,५१,१००/-
४) कर्मचारी फील्ड अधिकारी/ Staff Field Officer- २९,२०० ते ९२,३००/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Secretary (A&F) (I/C), Warehousing Development and Regulatory Authority, New Delhi.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :१३ मार्च २०२१
अधिकृत संकेतस्थळ : www.wdra.gov.in
जाहिरात : पाहा