पदवी पास उमेदवारांसाठी पश्चिम रेल्वे मुंबई येथे नोकरीची संधी ; १९ ते ९२ हजारापर्यंत वेतन
![Railway Bharti 2022](https://missionmpsc.com/wp-content/uploads/2020/09/rail-train.jpg)
नोकरीच्या शोधात असलेल्या पदवी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची संधी आहे. पश्चिम रेल्वे मध्ये गट सी (स्पोर्ट कोटा) पदांच्या २१ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ सप्टेंबर २०२१ आहे.
एकूण जागा : २१
पदाचे नाव : गट सी (स्पोर्ट कोटा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी
वयोमर्यादा: ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी करिता ५००/- रुपये [SC/ST – २५०/- रुपये] शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : ०४ ऑगस्ट २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ सप्टेंबर २०२१
अधिकृत संकेतस्थळ : www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा