जिल्हा परिषद जळगाव येथे मोठी भरती ; वेतन 60,000 रुपये

Published On: मार्च 30, 2023
Follow Us

ZP Jalgaon Recruitment 2023 जिल्हा परिषद जळगाव येथे काही रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 एप्रिल 2023 आहे

एकूण रिक्त पदे : 40

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी / Medical Officer
आवश्यक शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
वयाची अट : 70 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : 150/- रुपये [मागासवर्गीय – 100/- रुपये]
पगार : 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 03 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डिंग) जिल्हा परिषद जळगाव.

अधिकृत संकेतस्थळ : zpjalgaon.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now