ZP Nashik Bharti 2023 : नाशिक जिल्हा परिषदेमार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे,
एकूण रिक्त जागा : 1038
या पदांसाठी होणार भरती :
ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी (महिला), आरोग्य कर्मचारी (पुरुष)/, आरोग्य कर्मचारी (पुरुष) (हंगामी फवारणी फील्ड वर्कर), फार्मसी अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (शिक्षण) , वरिष्ठ सहाय्यक, लाइव्ह स्टॉक पर्यवेक्षक, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षक, कनिष्ठ मेकॅनिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रामीण पाणी पुरवठा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य / लघु पाटबंधारे), लघुलेखक (उच्च श्रेणी).
शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. 1000/- – राखीव वर्ग : 900/-
पगार – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
नोकरीचे ठिकाण : नाशिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- www.zpamravati-gov.in