एकूण जागा : ३६
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
1) लॅब टेक्निशियन/ Lab Technician
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी / बी.एससी डीएमएलटी
2) फार्मासिस्ट/ Pharmacist
शैक्षणिक पात्रता : डी. फार्म / बी. फार्म
3) कनिष्ठ सहाय्यक/ Junior Assistant
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) टायपिंग (मराठी व इंग्रजी) ०३) MS-CIT
4) शिपाई – महिला/ Peon
शैक्षणिक पात्रता : ४ थी परीक्षा उत्तीर्ण
5) शिपाई – पुरुष/ Peon
शैक्षणिक पात्रता : ४ थी परीक्षा उत्तीर्ण
नोकरीचे ठिकाण : नाशिक
अर्ज कसा करावा?
सदर भरतीसाठीचे अटी व शर्ती zpnashik.maharashtra.gov.in व arogya.maharashtra.gov.in या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सदर अति व शर्तीचे वाचन करून संकेतस्थळावरून विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून लेखी स्वरूपात पुराव्याचे छायांकित कागदपत्रासह सदर करावा.
मानधन /Payscale :
1) लॅब टेक्निशियन/ Lab Technician – २५,०००/-
2) फार्मासिस्ट/ Pharmacist – १६,०००/-
3) कनिष्ठ सहाय्यक/ Junior Assistant – १४,९००/-
4) शिपाई – महिला/ Peon – १२,१००/-
5) शिपाई – पुरुष/ Peon -१२,१००/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ फेब्रुवारी २०२१
अधिकृत संकेतस्थळ : zpnashik.maharashtra.gov.in
जाहिरात (Notification) : पाहा