---Advertisement---

ZP Pune जिल्हा परिषद पुणे येथे १४० जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

zp pune recruitment 2021
---Advertisement---

जिल्हा परिषद,पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी BAMS, आरोग्य सेविका GNM“ पदांच्या एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल ते 4 मे 2021 आहे.

एकूण जागा : १४०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ४०
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस

२) आरोग्य सेविका/ Health Worker १००
शैक्षणिक पात्रता : जीएनएम

परीक्षा शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखत (Walk-in Interview)

मुलाखतीची तारीख : 29 एप्रिल ते 4 मे 2021

मुलाखतीचे ठिकाण : महात्मा गांधी सभागृह, ६ वा मजला जिल्हा परिषद पुणे.

अधिकृत संकेतस्थळ : www.punezp.mkcl.org

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.