एकूण पदसंख्या : 3824 जागा
पदाचे नाव
1) फिजिशियन – 104
2) भुलतज्ञ – 71
3) वैद्यकीय अधिकारी – 454
4) आयुष वैद्यकीय अधिकारी – 443
5) स्टाफ नर्स – 2683
6) क्ष-किरण तंत्रज्ञ – 69
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MD (Medicine)
- पद क्र.2: एनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा
- पद क्र.3: MBBS
- पद क्र.4: BAMS/BUMS
- पद क्र.5: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.6: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
वयाची अट:
- पद क्र.1 ते 3 & 6: 70 वर्षांपर्यंत
- पद क्र.4 & 5: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: सोलापूर
Fee: फी नाही.
मानधन / Pay Scale
1) फिजिशियन ७५,०००
2) भुलतज्ञ – ७५,०००
3) वैद्यकीय अधिकारी – ६०,०००
4) आयुष वैद्यकीय अधिकारी – ३०,०००
5) स्टाफ नर्स – २०,०००
6) क्ष-किरण तंत्रज्ञ – १७,०००
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2020 (05:00 PM)
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा