⁠  ⁠

60 Days Revision Strategy for MPSC Combine Exam 2017

Rajat Bhole
By Rajat Bhole 4 Min Read
4 Min Read

१६ जुलै २०१७ रोजी होणाऱ्या PSI STI ASST Combine पूर्व परीक्षेच्या दृष्टीने ६० दिवसात कोणती Strategy Follow करून परिपूर्ण अभ्यास आपण करू शकतो या विषयी थोडक्यात…

(Disclaimer – ही पोस्ट पूर्णपणे नव्याने अभ्यास सुरु करणाऱ्यांना लागू होवू शकत नाही. ६० दिवसात तुम्ही Revise करू शकतात अगदी नव्यानेच अभ्यास सुरु करून परीक्षा उत्तीर्ण होणे हे फक्त २% लोकांना शक्य असू शकेल. Provided तुमची अभ्यास क्षमता-बुध्दीमत्ता आणि Study Background.)

इतर सर्व _ ज्यांनी “किमान एक” वेळा तरी सर्व विषयांचा कमी अधिक प्रमाणात अभ्यास केला आहे. त्यांना हा Revision Plan लागू होईल. अर्थात तुम्ही आपल्या सोयी नुसार आणि क्षमतेनुसार यात बदल करावा.

६० दिवस. (१७ मे ते १५ जुलै २०१७)
किमान दररोज १० तास अभ्यास.
६०० तासांचे नियोजन.
७ विषय. ५५+ Target.

आपण हे ६० दिवस ३ टप्प्यांमध्ये विभागू 
१. पहिले ४० दिवस  Revision (All Subjects)
२. १० दिवस  पूर्णपणे प्रश्न उत्तरे सोडवणे आणि चालूघडामोडी (Revise 2)
३. शेवटचे १० दिवस Mock Test आणि Fast Revision 2

पहिला टप्पा (In Details.)
१७ मे ते २५ जुन

उपलब्ध वेळ विषय आणि SubTopics Refrences Daily-नियोजन (10 तास) दररोज
१७ मे ते २४ मे (८ दिवस) भारतीय अर्थव्यवस्था
शासकीय अर्थव्यवस्था
मराठी  अर्थशास्त्र भाग १ – किरण देसले
English  ( 11 and 12 NCERT)
Budget + Eco. Survey – India and Maharashtra.
८ तास – Eco.
१ तास – CurrentAffairs
१ तास – बुद्धीमापन चाचणी व अंकगणित
२५ मे २ जुने (९ दिवस ) भूगोल –
जग
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी / दीपस्तंभ

भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
English Indian Geo- Majid Hussain or 11th NCERT

८ तास – Geog.
१ तास – Current Affairs
१ तास – बुद्धीमापन चाचणी व अंकगणित
३ जुन ते १० जून (८ दिवस) नागरिकशास्त्र


ग्राम व्यवस्थापन

Indian Polity – M.Laxmikant (English and Marathi)

पंचायतराज- के सागर

८ तास – Political
१ तास – Current Affairs
१ तास – बुद्धीमापन चाचणी व अंकगणित
११ जुन ते १६ जून (६ दिवस) सामन्य विज्ञान विज्ञान – दीपस्तंभ / रंजन कोळंबे

English – Ncert 7 8 9 10

८ तास – Science
१ तास – Current Affairs
१ तास – बुद्धीमापन चाचणी व अंकगणित
१७ जून ते २५ जुन (९ दिवस) आधुनिक भारत
महाराष्ट्राचा इतिहास
आधुनिक भारत- बिपीन चंद्र (English and मराठी)

समाजसुधारक – के सागर / दीपस्तंभ

८ तास – History
१ तास – Current Affairs
१ तास – बुद्धीमापन चाचणी व अंकगणित
१७ मे ते २५ जुन CurrentAffairs
चालू घडामोडी
मागील १२ महिने Magzines
मराठी  चाणक्य मंडळ
इंग्लिश Vision IAS
१ तास दररोज
१७ मे ते २५ जुन बुद्धीमापन चाचणी व अंकगणित गणित युक्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
१ तास दररोज

दुसरा टप्पा ( २६ जून ते ५ जुलै)

  • सर्व विषयांचे प्रश्न उत्तरे सोडवणे –  विषयानुसार प्रश्नसंच – दीपस्तंभ प्रकाशन / ज्ञानदीप (All Subjects)
  • चालूघडामोडी (Revise 2) – दीपस्तंभ चालूघडामोडी प्रश्नसंच २०१७.

तिसरा टप्पा ( ६ जुलै ते १५ जुलै)

  • Mock Test – ६, ७, ८, १०, १२ जुलै (५ टेस्ट).
  • Fast and Extensive Revision of Back 50 days studies.
  • माझ्या मते हे नियोजन परिपूर्ण पणे Follow केल्यास नक्कीच परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य असेल.
  • अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपला Performance check करत रहा.
  • अभ्यासात योग्य Break घेत राहा आणि तुमच्या सोयी नुसार आणि क्षमतेनुसार यात बदल करत राहा.
  • लिमिटेड रिसोर्सेस – एका विषयासाठी एकच पुस्तक वापरा नवीन काही वाचण्यापेक्षा Revision वर Focus करा.

Stay Tune with this Page.
I Hope this will help you in Your Journey.

सोबतच आपल्या काही सूचना असतील किंवा प्रश्न असतील तर ते कमेंट्स करून नक्की कळवाव्यात.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC |
तसेच भेट द्या – MissionMPSC.com

Share This Article