MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती

Published On: मे 28, 2021
Follow Us
MPSC State Service Prelims Admit Card 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२१ रोजी २३:५९ वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा :

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कला संचालक/ Art Director ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची ललित कलेची किंवा दृक कलेच्या कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत (किंवा समतुल्य) ०२) १७ वर्षे अनुभव

२) ग्रंथालय संचालक/ Library Director ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला, विज्ञान, कायदा किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) किमान १० वर्षे अनुभव.

३) संचालक (माहिती)/ Director (Information) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पत्रकारिता विषयातील पदवी, किंवा कला किंवा शास्त्र किंवा वाणिज्य किंवा विधी विषयातील पदवी आणि पत्रकारिता विषयातील पदविका. ०२) ०७ वर्षे अनुभव

वयोमर्यादा: ०१ सप्टेंबर २०२१ रोजी [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : 

मागास प्रवर्ग – रु. 719/-
मागासवर्गीय व अनाथ – रु. 449/-

वेतनमान (Pay Scale) : ७८,८००/- रुपये ते २,१४,१००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 मे 2021आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2021 आहे.

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी 

पद क्र.1) पहा
पद क्र.2) पहा
पद क्र.3) पहा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now