MPT Mumbai Port Trust Recruitment 2022: मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) ने उपमुख्य अभियंता पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.mumbaiport.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एकूण जागा : 07
पदाचे नाव: उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer)
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समतुल्य (Civil Engineeering degree)
नोकरी ठिकाण : मुंबई
वेतन श्रेणी: वेतनमान 80000 ते 220000 रु
अर्ज पद्धती : ऑनलाइन
मुलाखतीचे ठिकाण: सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१.
निवड प्रक्रिया: चाचणी आणि मुलाखत
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 29 एप्रिल 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaiport.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- यूआर राव उपग्रह केंद्रात विविध पदांसाठी भरती
- NMDC स्टील लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 246 जागांसाठी भरती
- NPCIL : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडियात विविध पदांच्या 391 जागांसाठी भरती
- भारतीय नौदलात अग्निवीर पदासाठी मोठी पदभरती
- BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती ; पात्रता जाणून घ्या
Comments are closed.