NPCIL मार्फत पालघर येथे भरती, 8वी उत्तीर्णांना संधी..

Published On: मार्च 13, 2023
Follow Us

NPCIL Recruitment 2023 न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड पालघर येथे भरती होणार आहे.. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख उपलब्ध होईल.

एकूण जागा : 19 

रिक्त पदाचे नाव : “शिकाऊ उमेदवार (सुतार) / Apprentice (Carpenter)
शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण
परीक्षा फी : फी नाही

पगार (Stiped) : 5,000/- रुपये ते 7,700/- रुपये.
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : उपलब्ध होईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.npcilcareers.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now