IIT Bombay Recruitment : ही पात्रता तुमच्याकडे असेल तर आतच अर्ज करा.. दरमहा 56,100 पगार मिळेल

Published On: मे 25, 2023
Follow Us

IIT Bombay Recruitment 2023 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहे ते www.iitb.ac.in या संबंधित संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.

एकूण जागा : 01

रिक्त पदाचे नाव : Dy. कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी / उपकरण अभियांत्रिकी मध्ये बी.टेक. / बी.ई. किंवा समकक्ष पदवी किमान 55% गुणांसह किंवा समतुल्य, अनुभव.

वयाची अट : 40 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये.

निवड प्रक्रिया:
शॉर्टलिस्टिंगसाठी एक लेखी परीक्षा असेल, त्यातील गुण पुढील निवड प्रक्रियेसाठी पुढे नेले जाणार नाहीत. निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीसाठी, म्हणजे, मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांनाच बोलावले जाईल. अंतिम निवड मुलाखतीद्वारे होईल.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.iitb.ac.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now