IIT Bombay Recruitment : ही पात्रता तुमच्याकडे असेल तर आतच अर्ज करा.. दरमहा 56,100 पगार मिळेल
IIT Bombay Recruitment 2023 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहे ते www.iitb.ac.in या संबंधित संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. एकूण जागा : 01 रिक्त पदाचे नाव : Dy. … Read more