भारत डायनॅमिक्स लि.मध्ये 100 जागांसाठी भरती

Published On: जून 21, 2023
Follow Us

Bharat Dynamics Limited Bharti 2023 : भारत डायनॅमिक्स लि. (Bharat Dynamics Limited) ने काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याचा पत्ता bdl.india.in आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 100

रिक्त पदाचे नाव : प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प अधिकारी
शैक्षणिक पात्रता : बी.टेक, बीई, एम.टेक, एमई पदवी असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा :
अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावे.
किती पगार मिळेल?
अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 ते 39,000 रुपये मासिक वेतन देण्याची तरतूद आहे. याशिवाय दरवर्षी 10,000 रुपये अतिरिक्त भत्ता दिला जाणार आहे.

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

अर्ज फी
अर्जाची फी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने भरली जाईल. सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 300 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर SC आणि ST उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ : bdl.india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now