---Advertisement---

बायोमेडिकल संशोधनासाठी राष्ट्रीय प्राणी संसाधन सुविधात 10 ते पदवीधरांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ICMR NARFBR Recruitment 2023 बायोमेडिकल संशोधनासाठी राष्ट्रीय प्राणी संसाधन सुविधा मार्फत विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे

एकूण रिक्त जागा : 46

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निकल असिस्टंट 03
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान शाखेत प्रथम श्रेणी पदवी किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी

2) टेक्निशियन-1 08
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT/कॉम्प्युटर/सांख्यिकी डिप्लोमा

3) लॅब अटेंडंट-1 35
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव किंवा ITI (लॅब अटेंडंट)

वयाची अट: 14 ऑगस्ट 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

इतका पगार मिळेल?
टेक्निकल असिस्टंट – 35,400/- ते 1,12,400/-
टेक्निशियन-1 – 19,900/- ते 63,200/-
लॅब अटेंडंट-1 – 18,000/- ते 56,900/-

नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2023 (05:30 PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Director, ICMR – National Animal Resource Facility for
Biomedical Research, Genome Valley, Kolthur (P.O), Shamirpet (M), Hyderabad,
Telangana-500 101

अधिकृत संकेतस्थळ : www.narfbr.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now