ICG : भारतीय तटरक्षक दलात विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती, पात्रता 10वी, 12वी पास

Published On: फेब्रुवारी 26, 2025
Follow Us

ICG Recruitment 2025 : भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघालीय. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025  03 मार्च 2025 पर्यंत असणार आहे.
एकूण रिक्त जागा : 300

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नाविक (GD) 02/2025 बॅच – 260
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
2) नाविक (DB) 02/2025 बॅच – 40
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी :₹300/- [SC/ST: फी नाही]
पगार :
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची प्रक्रिया : 11 फेब्रुवारी 2025 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025  03 मार्च 2025
परीक्षा: एप्रिल,जून & सप्टेंबर 2025

अधिकृत संकेतस्थळ : joinindiancoastguard.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now