IDBI बँकेत पदवी पास तरुणांसाठी उत्तम संधी; 650 जागांवर भरती जाहीर

Published On: फेब्रुवारी 26, 2025
Follow Us
Idbi Bank

IDBI बँकेत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 01 मार्च 2025 पासून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 पर्यत आहे. IDBI Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 650

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (PGDBF)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2025 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-]

पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2025
परीक्षा: 06 एप्रिल 2025

अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now