ठाणे महानगरपालिकामध्ये विनापरीक्षा थेट भरती जाहीर, दरमहा मिळेल 1,25,000 पगार

Published On: ऑगस्ट 25, 2023
Follow Us

Thane Mahanagarpalika Recruitment 2023 ठाणे महानगरपालिकामध्ये नवीन भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 01 सप्टेंबर 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 13

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी./एमएस / / डीएनबी पदव्युत्तर पदवी 02) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) कडील वैध नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक.

परीक्षा फी : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,25,000/- रुपये. पगार मिळेल.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 01 सप्टेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now