भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये विविध पदांची भरती

Published On: सप्टेंबर 30, 2023
Follow Us

Bharat Electronics Limited Bharti 2023 भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 18

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशिक्षणार्थी अभियंता-I – 05
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयांमधून संगणक शास्त्र मध्ये अभियांत्रिकी पदवी किमान 55% गुणांसह बी.ई./बी.टेक. 02) 01 वर्षे अनुभव

2) प्रकल्प अभियंता-I – 13
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयांमधून संगणक शास्त्र मध्ये अभियांत्रिकी पदवी किमान 55% गुणांसह बी.ई./बी.टेक. 02) 02 वर्षे अनुभव

वयाची मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जून 2023 रोजी, 28 ते 32 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST – शुल्क नाही]
प्रशिक्षणार्थी अभियंता-I – 177/- रुपये
प्रकल्प अभियंता-I – 472/- रुपये

नोकरी ठिकाण : सीआरएल-गाझियाबाद युनिट
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bel-india.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now