कोचीन शिपयार्ड लि.मध्ये 95 जागांवर भरती ; 4थी ते 10वी उत्तीर्णांना संधी..

Published On: ऑक्टोबर 9, 2023
Follow Us

Cochin Shipyard Bharti 2023 कोचीन शिपयार्ड लि.मध्ये भरतीची अधिसूचना करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 95
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सेमी स्किल्ड रिगर 56
शैक्षणिक पात्रता :
(i) 04थी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
2) सेफ्टी असिस्टंट 39
शैक्षणिक पात्रता :
i) 10वी उत्तीर्ण (ii) सेफ्टी/फायर डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ऑक्टोबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]
इतका पगार मिळेल?
1st year ₹ 22100/-
2nd year ₹ 22800/-
3rd year ₹ 23400/-

निवड पद्धत :
निवडीची पद्धत लेखी/व्यावहारिक चाचण्यांद्वारे असेल ज्यात तपशीलवार 100% महत्त्व दिले जाईल आणि त्यानुसार अंतिम निवडीसाठी गुण दिले जातील: –
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : cochinshipyard.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now