स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 85 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 11, 2023
Follow Us

SAIL Recruitment 2023 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (Steel Authority of India Limited) मध्ये विविध पदे भारण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 85

रिक्त पदाचे नाव : अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी) (NAC)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंटिग्रेटेड स्टील प्लांटमधून नियुक्त ट्रेडमध्ये किमान एक वर्ष कालावधीचे शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण + NAC
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]
नोकरी ठिकाण: बोकारो स्टील प्लांट
पगार – ₹25,070/- ते 35,070/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.sail.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now