स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 314 जागांवर भरती

Published On: मार्च 15, 2024
Follow Us

SAIL Recruitment 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 314
पदाचे नाव: ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Metallurgy/Electrical / Electrical & Electronics/Mechanical/Instrumentation / Instrumentation & Electronics /Instrumentation & Control / Instrumentation & Automation/ Civil/Chemical/Ceramic/Electronics / Electrical & Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication /Electronics & Instrumentation/Computer Science / Information Technology/Architectural Assistantship)
वयोमर्यादा :अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 मार्च 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹200/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मार्च 2024
अधीकृत संकेतस्थळ : sail.ucanapply.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now