ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती ; पगार 69,100 पर्यंत मिळेल

Published On: जुलै 21, 2024
Follow Us

ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 51
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कॉन्स्टेबल (Tailor) -18
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा ITI+01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा
2) कॉन्स्टेबल (Cobbler) -33
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा ITI+01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 21,700/- ते 69,100/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
18 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now