⁠  ⁠

CMYKPY अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 681 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

PMC CMYKPY Bharti 2024 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 681

रिक्त पदाचे नवा : विविध युवा प्रशिक्षण पदे 681
शैक्षणिक पात्रता: 12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ऑनलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता: पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे
Online नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article