इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; 545 जागांवर भरती

Published On: ऑक्टोबर 8, 2024
Follow Us

ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 08 ऑक्टोबर 2024 सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 545
रिक्त पदाचे नाव
: कॉन्स्टेबल (Driver)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST: फी नाही]
पगार : 21,700/- ते 69,100/-
नोकरी ठिकाण
: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now