भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती; पगार 40,000
BEL Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 01 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 40
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशिक्षणार्थी अभियंता-I / Trainee Engineer-I 05
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech कोणत्याही अभियांत्रिकी शाखेत पास
2) प्रकल्प अभियंता-I / Project Engineer-I 35
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech/B. Sc Engg. (CS/IS/IT)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 1 डिसेंबर 2024 रोजी 28 ते 32 वर्षे
परीक्षा फी :
पद क्र 1 : जनरल/ओबीसी/EWS: 400/- + 18% GST]
पद क्र 2: जनरल/ओबीसी/EWS: 150/- + 18% GST]
इतका पगार मिळेल :
प्रशिक्षणार्थी अभियंता-I – 40,000
प्रकल्प अभियंता-I – 30,000
नोकरी ठिकाण : इंदौर, मध्य प्रदेश.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 01 जानेवारी 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता : MANAGER HUMAN RESOURCES SOFTWARE SBU BHARAT ELECTRONICS LIMITED JALAHALLI POST BENGALURU PIN CODE: 560013.
अधिकृत संकेतस्थळ : bel-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा