⁠
Jobs

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगमार्फत 979 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) म्हणजेच UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीमार्फत IAS, IPS, IFS सह इतर पदे भरली जातात. या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे. UPSC Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 979

परीक्षेचे नाव: नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 (Civil Services Preliminary Examination 2025)
पदाचे नाव : IAS, IPS, IFS आणि इतर 979
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
11 फेब्रुवारी 2025 (06:00 PM)
पूर्व परीक्षा:
25 मे 2025
अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button