---Advertisement---

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मार्फत विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

TMC Recruitment 2025 : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखतीची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 02

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) चाचणी समन्वयक 01
शैक्षणिक पात्रता :
Post Graduate in Science (M.Pharm, Life Sciences, Boitech, Zoology, Botany, etc.) with PG Diploma in Clinical Research is Mandatory.
2) तंत्रज्ञ 01
शैक्षणिक पात्रता :
B.Sc. with DMLT is Mandatory.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्ष
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
चाचणी समन्वयक – 23,000/- ते 60,000/-
तंत्रज्ञ -22,000/- ते 45,000/-

निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – प्रा. आर. डी. चोक्सी सभागृह, दुसरा मजला, गोल्डन ज्युबिली बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परळ, मुंबई – ४००१२
मुलाखतीची तारीख : 10 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट : https://tmc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now