ITI पास तरुणांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मोठी पदभरती

Published On: मे 30, 2025
Follow Us

Mahagenco Apprentice Recruitment 2025  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 पर्यंत होती. मात्र आता या भरतीला मुदतवाढ देण्यात आली. आता पात्र उमेदवार 09 जून 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
एकूण रिक्त जागा : 140

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस
ट्रेड नुसार तपशील:
1) टर्नर 08
2) मशिनिस्ट 07
3) इलेक्ट्रिशियन 25
4) वायरमन 10
5) फिटर 30
6) वेल्डर 30
7) कोपा 10
8) मेकॅनिक डिझेल 15
9) प्लंबर 05

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह ITI [मागासवर्गीय: 55% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: अकोला
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahagenco.in/
शुद्धीपत्रक : येथे क्लीक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now