---Advertisement---

RCFL : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

RCFL Recruitment 2025 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025 (05:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 75

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिसर (Finance) 10
शैक्षणिक पात्रता
: CA/CMA किंवा B.Com, BMS, BAF, BBA + MBA
2) मॅनेजमेंट ट्रेनी (Boiler/Marketing/Chemical/ Mechanical/ Environment/ Electrical/ Instrumentation/ Civil/Industrial Engineering/HR)- 57
शैक्षणिक पात्रता :
BE / B. Tech (Chemical/ Petrochemical/ Mechanical/ Instrumentation/ Electrical/Mechanical/Civil/Fire & Safety) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA किंवा कृषी पदवी + MBA
3) ऑफिसर (Secretarial) 08
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + MBA (ii) 10 वर्षे अनुभव

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी, 27 ते 40 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 18,000/- ते 60,000/-.
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2025 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://www.rcfltd.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now