---Advertisement---

नॅशनल इन्शुरन्स कंपनीत विविध पदाच्या 266 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NICL Recruitment 2025 : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 266

रिक्त पदाचे नाव : एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर
1) डॉक्टर (MBBS) 14
2) लीगल 20
3) फायनान्स 21
4) IT 20
5) ऑटोमोबाइल इंजिनिअर्स 21
6) जनरलिस्ट 170

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता: M.B.B.S / M.D. / M.S. किंवा PG – मेडिकल पदवी किंवा 60% गुणांसह LLB किंवा CA/ICWA/B.Com /M.Com किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech (Computer Science/IT/Automobile) किंवा MCA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 मे 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]
पगार : Rs.50925-2500(14)-85925-2710(4)-96765

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025
परीक्षा (Phase I): 20 जुलै 2025
परीक्षा (Phase II): 31 ऑगस्ट 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://nationalinsurance.nic.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now