केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! 4987 जागांसाठी मेगाभरती, पगार 69100

Published On: जुलै 26, 2025
Follow Us

IB Recruitment 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात नवीन भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 4987

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह (SA/Exe)4987

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 17 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹650/- [SC/ST/ExSM/महिला: ₹550/-]
पगार : 21700/- ते 69100
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 जुलै 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ :www.mha.gov.in
शॉर्ट जाहिरातयेथे क्लीक करा
भरतीची सविस्तर जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now