Goa Shipyard Recruitment 2025 गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2025 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 62
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 06/2025 | 1 | मॅनेजमेंट ट्रेनी | 32 |
| 07/2025 | 2 | ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव | 30 |
पद क्र.1: 60% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Electrical/Electronics/Naval Architecture/ Robotics) किंवा CA/ICMA
पद क्र.2: (i) B.E/B.Tech./B.Sc (Mechanical/Electrical/Electronics/Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2025 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
| अधिकृत वेबसाईट | goashipyard.in |
| जाहिरात पाहण्यासाठी | पद क्र.1: Click Here पद क्र.2: Click Here |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |









