इंडियन ऑइल मध्ये विविध पदांच्या 470 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 18, 2026
Follow Us

इंडियन ऑइल मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. IOCL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 470

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर इंजिनिअर (ग्रेड A)360
2ऑफिसर (मार्केटिंग) (ग्रेड A)41
3लॉ ऑफिसर (ग्रेड A)10
4असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर (ग्रेड A0)09
5डिप्लोमा इंजिनिअर (ग्रेड E0)50
Total470

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 65% गुणांसह B.E/B.Tech.(Chemical/Civil/Computer Science and IT/ Electrical/ Electronics & Communication/Instrumentation किंवा समतुल्य) [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.2: MBA/PG डिप्लोमा (Business Administration+Marketing Management)
पद क्र.3: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 60% गुणांसह LLB SC/ST/PWD: 55% गुण 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) M.Sc (Chemistry/ Inorganic Chemistry/ Organic Chemistry/ Analytical Chemistry/ Physical Chemistry/Applied Chemistry/Industrial Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा (SC/ST/PWD: 55% गुण)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
परीक्षा (CBT): 24 सप्टेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://iocl.com/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now