बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी! तब्बल 2482 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 18, 2026
Follow Us

बँक ऑफ बडोदामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
एकूण रिक्त जागा : 2482

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लोकल बँक ऑफिसर (LBO)2482
Total2482

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹175/-]
वेतन : 48,480/- ते 85,920/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://bankofbaroda.bank.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज  Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now