भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 50 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 11, 2025
Follow Us

OFBA Recruitment 2025 : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आलीय.
एकूण रिक्त जागा : 50

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1टेक्निशियन अप्रेंटिस50
Total50

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical/Mechanical/Electrical/Electronics)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2026 रोजी किमान 14 वर्षे (कमाल वयाची अट नाही)
परीक्षा फी : फी नाही
पगार : 10,900/-
नोकरी ठिकाण: भंडारा

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara (Unit of Munitions India Limited) at + Post- Jawaharnagar, Tah + District- Bhandara, (Maharashtra State) Pin- 441906
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2025

जाहिरात (PDF) & अर्ज (Application Form)Click Here
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now