महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 1440
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-MBBS | 766 |
| 2 | वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) विशेषज्ञ | 774 |
| Total | 1440 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MBBS पदवी
पद क्र.2: वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 मार्च 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/महिला/खेळाडू: ₹700/-]
पगार : 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2026
अधिकृत संकेतस्थळ : www.phd.maharashtra.gov.in
| Important Links | |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |









