NTPC ग्रीन एनर्जी लि. मध्ये 147 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 19, 2026
Follow Us

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2026 (06:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. NGEL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 147

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंजिनिअर (RE-Civil )43
2इंजिनिअर (RE-Electrical)69
3इंजिनिअर (RE-Mechanical)09
4एक्झिक्युटिव (RE-Human Resource)04
5एक्झिक्युटिव (RE-Finance)09
6इंजिनिअर (RE-Safety)07
7एक्झिक्युटिव (RE-CSR)05
8एक्झिक्युटिव (RE-Rajbhasha)01

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 65% गुणांसह BE/B.Tech/B. Sc.-Engg.(Civil) (ii) 03 वर्षे अनुभव [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.2: (i) 65% गुणांसह BE/B.Tech/B. Sc.-Engg.(Electrical/Electrical /Electronics/Electrical/ Instrumentation & Control/ Power Systems & High Voltage/Power Electronics/Power Engineering) (ii) 03 वर्षे अनुभव [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.3: (i) 65% गुणांसह BE/B.Tech/B. Sc.-Engg.(Mechanical/Production/Industrial Engineering/Production & Industrial Engineering/Power Engineering (ii) 03 वर्षे अनुभव [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.4: (i) 65% गुणांसह पदवीधर (ii) PG पदवी/PG डिप्लोमा (Management with Specialization in Human Resources/ Industrial Relations/ Personnel Management) किंवा MHROD / MBA (HR) (ii) 03 वर्षे अनुभव [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.5: (i) CA/CMA (ii) 01 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Production/Electrical/Civil/Power Engineering) (ii) 03 वर्षे अनुभव [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.7: (i) 65% गुणांसह ग्रामीण व्यवस्थापन, ग्रामीण विकास, विस्थापन, पुनर्वसन, समुदाय विकास, स्थानिक प्रशासन, स्थानिक विकास, उपजीविका, सामाजिक उद्योजकता, सामाजिक विकास, सामाजिक प्रशासन, शाश्वत विकास, विकास धोरण व कार्यपद्धती किंवा विकास अभ्यास या क्षेत्रांमधील पूर्ण-वेळ पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/ किंवा MSW, MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.8: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 07 सप्टेंबर 2026 रोजी, 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2026 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://www.ngel.in/ngel-home

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now