सतीश धवन स्पेस सेंटर मार्फत विविध पदांसाठी भरती; 10वी ते पदवीधरांना संधी

Published On: ऑक्टोबर 21, 2026
Follow Us

सतीश धवन स्पेस सेंटर येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. ISRO SDSC SHAR Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 97

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1टेक्निकल असिस्टंट14
2सायंटिफिक असिस्टंट03
3लायब्ररी असिस्टंट ‘A’03
4नर्स ‘B’03
5टेक्निशियन ‘B’,43
6ड्राफ्ट्समन ‘B’01
7फायरमन ‘A’02
8लाइट व्हेईकल ड्रायव्हर05
9हेवी व्हेईकल ड्रायव्हर07
10मल्टी-टास्किंग स्टाफ16

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: प्रथम श्रेणी डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन / सिव्हिल इंजिनिअरिंग)
पद क्र.2: प्रथम श्रेणी B.Sc. (फिजिक्स + मॅथ्स & केमिस्ट्री) किंवा प्रथम श्रेणी BFA (फोटोग्राफी) / व्हिज्युअल आर्ट्स (सिनेमॅटोग्राफी)
पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
पद क्र.4: प्रथम श्रेणी नर्सिंग डिप्लोमा
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [इलेक्ट्रिशियन /केमिकल / अटेंडंट ऑपरेटर (केमिकल) / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल) / मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट) / लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल) / फिटर / टर्नर / सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट / रेफ्रिजरेशन अ‍ॅण्ड एअर कंडिशनिंग / फोटोग्राफी / डिजिटल फोटोग्राफी / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / बॉयलर अटेंडंट]
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक तंदुरुस्ती
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) हलके वाहन चालविण्याचा 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्षे अनुभव
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 नोव्हेंबर 2026 रोजी, 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/ExSM/PWD/महिला: पूर्ण शुल्क परतावा]
पद क्र.1 ते 4: GEN/OBC: ₹750/- (लेखी परीक्षेनंतर GEN/OBCसाठी ₹500 रुपयांचा परतावा)
पद क्र.5 ते 10: GEN/OBC: ₹500/- (लेखी परीक्षेनंतर GEN/OBCसाठी ₹400 रुपयांचा परतावा)

नोकरी ठिकाण: आंध्रप्रदेश
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : www.shar.gov.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now