भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.मध्ये 660 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्ण, ITI उमेदवारांना संधी

Published On: ऑक्टोबर 23, 2026
Follow Us

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2026 (11:45 PM) निश्चित करण्यात आली आहे. BHEL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 660

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावट्रेडपद संख्या
1आर्टिजनफिटर278
वेल्डर104
टर्नर52
मशिनिस्ट101
इलेक्ट्रिशियन90
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक23
फाउंड्रीमन12

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI/NAC (वेल्डर / टर्नर / मशीनिस्ट / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक / फाउंड्रीमॅन) (SC/ST: 55% गुण)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी//EWS: ₹1072/- [SC/ST/PWD/ExSM: ₹472/-]

नोकरी ठिकाण: तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील BHEL युनिट्स.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2026 (11:45 PM)
परीक्षा: 11 डिसेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://bhel.com/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now