मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2861 जागांवर मेगाभरती जाहीर

Published On: नोव्हेंबर 5, 2026
Follow Us

मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2026 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. Central Railway Apprentice Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 2861

पदाचे नाव : अप्रेंटिस
विभाग आणि पद संख्या :
मुंबई – 1712
भुसावळ – 500
पुणे – 271
नागपूर- 221
सोलापूर- 157

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT [फिटर / वेल्डर / कारपेंटर / पेंटर (जनरल) / टेलर (जनरल) / इलेक्ट्रिशियन / मशीनिस्ट / टर्नर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / प्रोग्रामिंग अ‍ॅण्ड सिस्टिम्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट (PASAA) / मेकॅनिक डिझेल / मेसन / पाईप फिटर / ब्लॅकस्मिथ / केबल जॉईंटर / वायरमन / मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक-कम-ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टिम) / मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स / मेकॅनिक रेडिओ अ‍ॅण्ड टीव्ही / इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स / शीट मेटल वर्कर / मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स / मेकॅनिक मोटर व्हेईकल / आर्मेचर कॉइल वाइंडर / स्टेनोग्राफर (शॉर्टहँड इंग्लिश / हिंदी)]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 नोव्हेंबर 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी: जनरल/ओबीसी/ ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2026 (05:00 PM)

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now