बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. Bank of Baroda Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 837
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ग्रुप हेड: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट II | 08 |
| 2 | हेड इन्व्हेस्टमेंट: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट II | 01 |
| 3 | टेरिटरी हेड: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट I | 35 |
| 4 | इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट I | 02 |
| 5 | सिनियर रिलेशनशिप मॅनेजर: डेप्युटी मॅनेजर | 791 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – NISM V A/NISM V D / NISM XIII/NISM Series XX-I-A . (iii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – NISM V A/NISM V D / NISM XIII/NISM Series XX-I-A . (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – NISM V A / NISM V D आणि /किंवा IRDA IC38. (iii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2026 रोजी, 24 ते 50 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2026









