भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदाच्या 120 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 14, 2026
Follow Us

भारतीय निर्यात-आयात बँकेत (Export-Import Bank of India-Exim Bank) विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 नोव्हेंबर 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. Exim Bank Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 120

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मॅनेजमेंट ट्रेनी (MT)90
2मॅनेजर30

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) किमान 60% गुणांसह पदवी (ii) किमान 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/MMS (फायनान्स / इंटरनॅशनल बिझनेस / फॉरेन ट्रेड) किमान 60% गुणांसह किंवा CA (ICAI सदस्यत्व आवश्यक). (iii) सायबर सिक्युरिटी / डिजिटल टेक्नॉलॉजी साठी संबंधित विषयातील BE/B.Tech/ME/M.Tech/MCA, Legal साठी LLB, कॉम्प्लायन्स, साठी ICSI (ACS) सदस्यत्व, ESG साठी मॅनेजमेंट मधील पदव्युत्तर पदवी, HR साठी HR/पर्सोनल मॅनेजमेंट मधील MBA, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन साठी हॉटेल अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी / फॅसिलिटीज मॅनेजमेंट मधील MBA आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स साठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा आवश्यक.
  2. पद क्र.2: (i) किमान 60% गुणांसह पदवी (ii) किमान 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/MMS (फायनान्स / इंटरनॅशनल बिझनेस / फॉरेन ट्रेड) किंवा CA (ICAI सदस्यत्व आवश्यक). (iii) कॉम्प्लायन्स साठी ICSI (ACS) सदस्यत्व, इंटरनल ऑडिट –इन्फॉर्मेशन सिक्युरिटी साठी संबंधित विषयातील BE/B.Tech/ME/M.Tech/MCA व CISA किंवा समकक्ष प्रमाणपत्र, कॉर्पोरेट कम्युनिकेश साठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा आणि CSR साठी Social Work मधील पदव्युत्तर पदवी आवश्यक. (iv) संबंधित क्षेत्रातील किमान 04 वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2026 रोजी, 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : ₹600/- [SC/ST/PWD/EWS/महिला: ₹100/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026
परीक्षा: डिसेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://www.eximbankindia.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज [Starting: 27 नोव्हेंबर 2026] Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now