डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली , रत्नागिरी भरती 2022: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची विनंती केली जाते.
एकूण जागा : 01
पदाचे नाव: सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी./मास्टर डिग्री आवश्यक
नोकरी ठिकाण : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली , रत्नागिरी
वेतन श्रेणी: 43275/- प्रति महिना
अर्ज पद्धती : ऑफलाइन
फी: फी नाही
निवड पद्धत: मुलाखत
मुलाखतीची तारीख – दिनांक ०१ एप्रिल २०२२ सकाळी 9 वा
अधिकृत संकेतस्थळ : dbskkv.org
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- शेतकरी कुटुंबात वाढलेल्या किशोरच्या अंगावर अभिमानाची वर्दी !
- BIS : भारतीय मानक ब्यूरोमध्ये 50,000 पगाराच्या नोकरीची संधी
- SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांच्या 2006 जागांसाठी बंपर भरती ; 12वी उत्तीर्णांना संधी
- आईवडिलांना शेतीकामात मदत करत केला अभ्यास आणि रोहिणीने फार्मसी क्षेत्रात मिळवले अव्वल स्थान!
- वडिलांनी भंगार विक्रीचा व्यवसाय करून मुलाला उच्च शिक्षित केलं ; लेक झाला आरटीओ अधिकारी