भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई येथे 90 जागांसाठी भरती, ‘इतका’ पगार मिळेल

भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई येथे ९० जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी  पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021असणार आहे.

एकूण जागा : ९०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) ग्रॅज्युएट अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे पूर्णवेळ (नियमित) चार वर्षांची पदवी किंवा तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

२) डिप्लोमा अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

३) आयटीआय ट्रेड अप्रेंटिस 
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे ITI चं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

वेतनमान (Stipend) :

ग्रॅज्युएट अप्रेंटिस- 15,000/- रुपये प्रतिमहिना

डिप्लोमा अप्रेंटिस- 10,000/- रुपये प्रतिमहिना

आयटीआय ट्रेड अप्रेंटिस- 8,000/- रुपये प्रतिमहिना

वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ वर्षे ते २६ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

जाहिरात (Notification)१ पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) २ पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

 

Leave a Comment