⁠  ⁠

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 596 जागा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

AAI Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ५९६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) 62
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

2) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 84
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

3) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) 440
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

4) ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

वयाची अट: 21 जानेवारी 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 300/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article