⁠  ⁠

Indian Navy : भारतीय नौदलात अग्निवीर पदांची मेगा भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Indian Navy Agniveer Recruitment 2024 : भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 13 मे 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : –

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1 ) अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
2) अग्निवीर (MR) 02/2024 बॅच
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान.
परीक्षा फी : 550/-रुपये. + 18% GST (649/- रुपये.)
वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पहा :
पद क्र 1 : येथे क्लीक करा

पद क्र 2 : येथे क्लीक करा

Share This Article