⁠  ⁠

केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे भरती ; दरमहा 42000 पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

ICAR- CICR Nagpur Bharti 2024 : केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 20 आणि 21 मे 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 03
रिक्त पदाचे नाव : यंग प्रोफेशनल – II
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून Agricultural Biotechnology/Molecular Biology/Molecular Biology and Biotechnology/Biochemistry/ Biotechnology/Botany/Microbiology/Life Sciences मध्ये पदव्युत्तर पदवी (M.Sc. Agri./M.Sc./M.Tech/M.S.)

परीक्षा फी : फी नाही
पगार : 42,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 20 आणि 21 मे 2024
मुलाखतीचे ठिकाण : ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.

अधिकृत संकेतस्थळ : www.cicr.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article
Leave a comment