⁠  ⁠

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदांची भरती ; 77000 पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

ACTREC Recruitment 2022 : टाटा मेमोरियल सेंटर मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (ACTREC Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १७

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहायक प्राध्यापक / Assistant Professor १४
शैक्षणिक पात्रता :
०१) एम.डी. / डी.एम./ डी.एन.बी./ एम.सीएच./ एम.डी.एस. / डी.एन.बी. किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव

२) वैज्ञानिक अधिकारी / Scientific Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) ग्रंथालय आणि माहिती विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५०% गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदव्युत्तर पदवी. ०२) ०५ ते ०७ वर्षे अनुभव.

३) तंत्रज्ञ / Technician ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय / डिप्लोमा ०३) ०१ ते ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ३००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
पगार (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ७८,८००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई, गुवाहाटी, विझाज.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ नोव्हेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.actrec.gov.in

भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article