⁠
Jobs

एअर इंडिया एअर सर्व्हिसेसमध्ये 495 पदांची भरती ; विनापरीक्षा होणार निवड

AIASL Bharti 2023 एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 17, 18, 19 & 20 एप्रिल 2023 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM) आहे.

एकूण रिक्त पदे : 495

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 80
शैक्षणिक पात्रता
: पदवीधर

2) ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 64
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण

3) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 121
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर)+01 वर्ष अनुभव (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

4) हँडीमन 230
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

click here

पुणे विद्यापीठात 5वी पाससाठी नवीन भरती

वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
किती पगार मिळेल?
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 25,980/-
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 23,640/-
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 23,640 ते 25,980/-
हँडीमन – 21,330/

नोकरी ठिकाण: चेन्नई
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 17, 18, 19 & 20 एप्रिल 2023 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai -600043

click here

अधिकृत वेबसाईट: aiasl.in
भरतीची जाहिरात पहा :
येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button